Payal Naik
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. बॉलिवूडची ही चांदनी फार कमी वयात प्रेक्षकांना परकं करून गेली.
SRIDEVI last photo
esakal
श्रीदेवी यांचं खरं नाव श्री अम्मा यंगर अय्य्यप्पन होतं. त्यांचाच जन्म तामिळनाडूतील शिव्काशी येथे १३ ऑगस्ट रोजी झाला होता.
SRIDEVI last photo
esakal
बोनी कपूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांना ख़ुशी आणि जान्हवी अशा दोन मुली होत्या.
SRIDEVI last photo
esakal
श्रीदेवी यांनी वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी तमिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्राला सुरुवात केली.
SRIDEVI last photo
esakal
हिंदी चित्रपटात येण्यापूर्वी त्यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमधील शेकडो चित्रपटांमध्ये काम करून मोठं यश मिळवलं.
SRIDEVI last photo
esakal
१९७९ साली 'सोलवा सावन' चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. मात्र, १९८३ मधील 'हिम्मतवाला' या चित्रपटाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.
SRIDEVI last photo
esakal
त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्या दुबईत आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी गेल्या होत्या.
SRIDEVI last photo
esakal
बोनी त्यांना सरप्राईझ देण्यासाठी दुबईला गेले होते. त्यांनी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला होता.
SRIDEVI last photo
esakal
श्रीदेवी बाथरूममध्ये तयार होण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्या बराच वेळ बाथरूममधून बाहेर आल्या नाहीत.
SRIDEVI last photo
esakal
त्यानंतर बोनी यांनी इतरांची मदत घेऊन बाथरूमचं दार खोललं तेव्हा त्या बाथटबमध्ये पडलेल्या आढळल्या
sridevi last photos
esakal
सुडौल आणि सुबक राहण्यासाठी त्या खूप उपवास करायच्या. सोबतच मीठही कमी खायच्या. त्यामुळे त्यांना वारंवार चक्कर यायची.
SRIDEVI last photo
esakal
डॉक्टरांनीही त्यांना तसं न करण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही अशी कबुली बोनी यांनी दिली होती.
SRIDEVI last photo
esakal
'जय मल्हार' साठी ईशा केसकरला किती मिळालेलं मानधन?
isha keskar jay malhar
esakal