देशातील एकमेव ठिकाण, जिथं ज्योतिर्लिंग अन् शक्तिपीठाचं दर्शन होतं एकत्र

सूरज यादव

ज्योतिर्लिंग अन् शक्तिपीठ

भारतात हजारो मंदिरं, तीर्थक्षेत्र आणि शक्तिपीठ आहेत. पण एक तीर्थस्थान असं आहे जिथं भगवान शंकराचं ज्योतिर्लिंग आणि देवीचं शक्तिपीठ एकाच परिसरात आहे.

Srisailam Indias Unique Holy Site of Shiva and Shakti

|

Esakal

अध्यात्मिक शक्तीचं केंद्र

देशातील कोट्यवधी भक्तांसाठी हे फक्त मंदिर नाही तर अध्यात्मिक शक्तीचं केंद्र मानलं जातं. आंध्र प्रदेशातील नल्लामाला जंगलात हे ठिकाण आहे.

Srisailam Indias Unique Holy Site of Shiva and Shakti

|

Esakal

श्रीशैलम

श्रीशैलम ही अशी भूमी आहे जिथं शिव आणि शक्तीची उर्जी एकत्र अनुभवायला मिळते. कृष्णा नदीच्या किनारी घनदाट जंगलांनी श्रीशैलम वेढलेलं आहे.

Srisailam Indias Unique Holy Site of Shiva and Shakti

|

Esakal

शांतता

इथली शांतता, हवा, पावित्र्य मनाला एक वेगळीच ऊर्जा देतं. श्रीशैलमला भक्तिमय वातावरणात मनाला शांतता मिळते.

Srisailam Indias Unique Holy Site of Shiva and Shakti

|

Esakal

अख्यायिका

मल्लिकार्जुन स्वामींचं इथं मंदिर असून १२ ज्योतिर्लिंगांपैकी ते एक आहे. भगवान शंकर स्वत: इथं प्रकट होऊन पूत्र कार्तिकेयाची समजूत काढली होती असं मानलं जातं.

Srisailam Indias Unique Holy Site of Shiva and Shakti

|

Esakal

भगवान शंकर अन् कार्तिकेय

कार्तिकेय भगवान शंकरांवर रागावल्यानंतर क्रौंच पर्वतावर राहण्यासाठी आला होता. त्यावेळी कार्तिकेयची समजूत काढायला भगवान श्रीशैलमला आल्याचं म्हटलं जातं.

Srisailam Indias Unique Holy Site of Shiva and Shakti

|

Esakal

देवी भ्रमरांबा

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या परिसरातच माता भ्रमरांबाचं शक्तिपीठ आहे. १८ महाशक्तिपीठांपैकी ते एक असून इथं माता सतीचं शीर पडलं होतं असं म्हटलं जातं.

Srisailam Indias Unique Holy Site of Shiva and Shakti

|

Esakal

मधमाशांची राणी

देवी भ्रमरांबा म्हणजेच मधमाशांची राणी म्हणून देवीला पूजलं जातं. या देवीच्या दर्शनाने भक्तांना त्यांच्या अडचणी, नकारात्मक शक्ती यापासून सुरक्षा मिळते.

Srisailam Indias Unique Holy Site of Shiva and Shakti

|

Esakal

निसर्गसौंदर्य

श्रीशैलम नैसर्गिक सौंदर्यासाठीही ओळखलं जातं. घनदाट जंगल, कृष्णा नदी, दुर्मीळ वन्यजीव, अक्कमहादेवी गुफा, पाताळगंगा यासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे.

Srisailam Indias Unique Holy Site of Shiva and Shakti

|

Esakal

विंटर व्हेकेशनसाठी परफेक्ट, पाहा टॉप ५ निसर्गरम्य पर्यटनस्थळे

Marathi actress Amruta Khanvilkar on vacation | esakal
इथं क्लिक करा