एसटीच्या ताफ्यातल्या नव्याकोऱ्या बस बघितल्या का?

संतोष कानडे

विना वातानुकूलित

पुणे येथील दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत विना वातानुकूलित स्लीपर रातराणी बसेसची बांधणी सुरू आहे

st bus non ac

रातराणी

एकूण ५० बसेस बांधण्यात येणार असून, रात्री रातराणी म्हणून धावणाऱ्या साध्या बसच्या ठिकाणी या विना वातानुकूलित स्लीपर बसेस धावणार आहेत

st bus non ac

आकर्षक

रातराणी बसला आकर्षक रंगसंगतीने रंगविण्यात आलेली आहे. १२ मीटर लांबीच्या टाटा चेसिसवर बस बांधण्यात आलेली आहे.

st bus non ac

बस

बसची रुंदी २.६ मीटर व ऊंची ३.६ मीटर अशी आहे

st bus non ac

एरोडायनेमिक

गाडीला हवेचा अवरोध कमी होण्यासाठी एरोडायनेमिक आकार देण्यात आलेला असून पुढील व मागील शो आकर्षक एफआरपीमध्ये तयार केलेला आहे

st bus non ac

रिडींग टॅम्प

प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी रिडींग टॅम्प व निळ्या रंगाचा नाईट लॅम्प देण्यात आलेला आहे

st bus non ac

शिडी

वरच्या बर्थवर चढण्यासाठी मजबूत बांधणीची शिडी व धरण्यासाठी हँडल

st bus non ac

बर्थ

प्रवासी झोपल्यानंतर झोपेत खाली पडू नये यासाठी बर्थशेजारी योग्य प्रकारचे अडथळे

शयनकक्ष

दिव्यांग व्यक्तींसाठी १ क्रमांकाचे शयनकक्ष आरक्षित असून, बेलची सुविधा दिली आहे

st bus non ac

प्रवासी दरवाजा

पीव्हीसी फ्लोरींग / शीट टाकली आहे. हवेच्या दाबावर उघडझाप होणारा जे. के. प्रकारचा प्रवासी दरवाजा बसविण्यात आलेला आहे

आपत्कालीन

आपत्कालीन सुटकेसाठी गाडीच्या मागील बाजूस गँगवेच्या रेषेमध्ये आपत्कालीन दरवाजा सुविधा दिलेली आहे

st bus non ac

एस्केप हॅच

बसच्या वरील बाजूस दोन एस्केप हॅच देण्यात आलेले आहेत. तसेच चालक कक्षामध्ये एक रुफ हॅच देण्यात आलेला आहे

हातोडे

आपत्कालीन काच फोडण्यासाठी गाडीमध्ये पुरेसे हातोडे योग्य ठिकाणी बसविलेले आहे

st bus non ac

अग्नीशामक उपकरणे

गाडीला आग लागल्यास विझविण्यासाठी चार किलो व सहा किलोचे दोन अग्नीशामक उपकरणे दिलेली आहेत व इंजिनसाठी एफडीएसएस अग्नीशामक यंत्रणा बसविण्यात आली आहे

मुघलांचं साम्राज्य बुडण्यामागची पाच कारणं..

<strong>येथे क्लिक करा</strong>