रोज शिळे अन्न खाताय? तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात हे गंभीर परिणाम

Monika Shinde

रोज शिळे अन्न खाणे

अनेक लोकांची रोजची सवय असते शिळे अन्न खाण्याची पण हीच सवय आरोग्यसाठी हानिकारक ठरू शकते. हे ९९ % लोकांना माहिती नाही. चला तर जाणून घेऊया कोणत्या गंभीर समस्यांना सामना करावा लावतो.

What Happens When You Eat Stale Food Daily

|

Esakal

पोषण घटक

अन्न शिजल्यावर त्यातील पोषण घटक काही काळानंतर कमी होतात. त्यामुळे असे अन्न शरीराला आवश्यक ऊर्जा किंवा पोषक तत्वे देत नाही.

What Happens When You Eat Stale Food Daily

|

Esakal

अनेक आजार होतात

शिळे अन्न लवकर खराब होऊ शकते कारण त्यात बॅक्टेरियांची वाढ होण्याची शक्यता जास्त असते. हे फूड पॉयझनिंग, उलट्या, जुलाब आणि पोटदुखीसारखे आजार निर्माण करू शकते.

What Happens When You Eat Stale Food Daily

|

Esakal

अॅसिडिटीचा त्रास होणे

शिजलेले आणि शिळे अन्न खाल्ल्याने वात- पित, गॅस, अॅसिडिटी आणि पोट फुगण्याचे त्रास होतो.

What Happens When You Eat Stale Food Daily

|

Esakal

रोगप्रतिकारक शक्ती कमी होते

दीर्घकाळ शिजलेले अन्न खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. परिणामी, तुम्ही अधिक वारंवार आजारी पडतात.

What Happens When You Eat Stale Food Daily

|

Esakal

Eथकवा जाणवतो

ताजे अन्न शरीराला ऊर्जा देते, तर शिळे किंवा वारंवार गरम केलेले अन्न खाल्ल्याने थकवा आणि आळस जाणवतो. यामुळे कामावर लक्ष केंद्रीत करणे अवघड होते.

What Happens When You Eat Stale Food Daily

अन्न खराब होते

उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते. फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न सतत गरम करून खाल्ल्याने त्यातील हानिकारक घटक वाढू शकतात.

What Happens When You Eat Stale Food Daily

टीप

शक्य तितके अन्न ताजे खा आणि उरलेले अन्न लगेच फेकून द्या, जेणेकरून आरोग्य टिकवता येईल.

Glassy Skin Tips: थंडीमध्ये Glassy Skin हवी? रात्री ही Night Cream नक्की लावा!

येथे क्लिक करा