Apurva Kulkarni
सोशल मीडियावर सध्या सत्तर रुपयांची नवी नोट प्रचंड व्हायलर होत आहे.
या नोटेवर 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील कलाकारांचे फोटो लावण्यात आलं आहे.
तसंच या नोटेवर 'बनवा बनवी बँक' असही लिहिण्यात आलं आहे.
स्टार प्रवाह महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राचा महासिनेमा 'अशी ही बनवाबनवी'चं प्रक्षेपण करणार आहे.
दुपारी १ वाजता आणि रात्री ८ वाजता या प्रवाह पिक्चर प्रीमियरचं आयोजन करण्यात आलं आहे.
या निमित्त स्टार प्रवाहच्या कलाकारांचे 70 रुपयांची नोट हातात घेतलेले फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम पेजवर मालिकांमधील कलाकारांचे 70 रुपयांची नोट घेतलेले फोटोही पोस्ट करण्यात आले आहेत.