Shubham Banubakode
भारतात लवकरच स्टारलिंकची इंटरनेट सेवा सुरु होणार आहे. त्यासाठी स्टारलिंकला जवळपास सगळ्या सरकारी मंजूरी मिळाल्या आहेत.
Starlink Internet Launch in India 2026
esakal
स्टारलिंकची इंटरनेट सुरु करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही सेवा नेमकी कधी सुरु होईल? त्यासाठी किती शुल्क लागेल? आणि स्पीड किती असेल? जाणून घ्या...
Starlink Internet Launch in India 2026
esakal
रिपोर्ट्सनुसार स्टारलिंकची सेवा भारतात जानेवारी किंवा फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
Starlink Internet Launch in India 2026
esakal
कंपनीला अजून SATCOM परवानगी आणि स्पेक्ट्रम वाटपाची प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे.
Starlink Internet Launch in India 2026
esakal
सरकारने पहिल्या टप्प्यात जास्तीत जास्त 20 लाख कनेक्शनची मर्यादा घातली आहे. सुरुवातीला ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे.
Starlink Internet Launch in India 2026
esakal
रिपोर्टनुसार, सेटअपसाठी सुमारे 30,000 रुपये खर्च येईल, तर मासिक सब्सक्रिप्शन 3,300 पासून सुरू होईल.
Starlink Internet Launch in India 2026
esakal
Starlink 25 Mbps ते 225 Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड देण्याचा दावा करते आहे.
Starlink Internet Launch in India 2026
esakal
ज्या भागांमध्ये नेटवर्क पोहोचलेले नाही, तिथे Starlink हायस्पीड इंटरनेटच्या क्षेत्रात मोठी क्रांती ठरणार आहे.
Starlink Internet Launch in India 2026
esakal
Unique Animal Fact | Frog Drinks Water Through Its Skin
esakal