Sandeep Shirguppe
शरीरातील ऊर्जा वाढवायची असेल तर जेवणानंतर गूळ आणि खोबरे खाण्यास सुरूवात करा.
गूळ आणि खोबरे खाल्ल्याने कॅल्शियम, फॉस्फरस सारख्या पोषक तत्वे मिळतात.
फॉलिक ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्स मिळवण्यासाठी गुळाचे आणि खोबऱ्याचे सेवन करावे.
शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी गूळ खोबरे खाणे अतिशय फायदेशीर ठरते.
गूळ खोबरं खाल्ल्याने त्यातील चांगले फॅट्स त्वचेला पोषण देते.
उपाशी पोटी ओलं खोबरं आणि गूळ खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
रिकाम्या पोटी ओलं खोबरं आणि गूळ खाल्ल्याने शरीराला अँटीऑक्सिडंट्स मिळतात.
जर आपलं पोट खराब झालं असेल तर ओल्या खोबऱ्याचा एक मोठा तुकडा रात्री झोपण्यापूर्वी खा.