रोज सकाळी फक्त एक ग्लास! हळद-आवळा रसाचे 'हे' 5 चमत्कारी फायदे

Puja Bonkile

आवळा आणि हळद

आवळा आणि हळदीमध्ये अनेक पोषक घटक असतात.

morning health drinks for better immunity: | Sakal

फायदेशीर

जे शरीरासाठी फायदेशीर असतात.

morning health drinks for better immunity: | Sakal

रोगप्रतिकारशक्ती वाढते

सकाळी हळद आणि आवळा रसाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

morning health drinks for better immunity: | Sakal

चेहरा चमकदार दिसतो

तसेच रोज सकाळी हळद आणि आवळा रसाचे सेवन केल्याने चेहरा चमकदार दिसतो.

glowing skin | esakal

डिटॉक्स

शरीर डिटॉक्स करायचे असेल तर हळद आणि आवळा रसाचे सेवन करावे.

morning health drinks for better immunity: | Sakal

पचन सुरळित

हळद आणि आवळा रसाचे सेवन केल्याने पचन सुरळित राहते.

digestion | Sakal

फ्रेश वाटते

हळद आणि आवळा रसाचे सेवन केल्याने मुड फ्रेश राहतो.

morning health drinks for better immunity: | Sakal

वेळेवर जेवणाची सवय देऊ शकते अनेक आरोग्यदायी फायदे

Timely eating habits and their impact on metabolism | Sakal
आणखी वाचा