Swadesh Ghanekar
लोकेश राहुलने भारतासाठी ५८ कसोटी सामने खेळले आहेत, तर अजिंक्य रहाणेने ८५
लोकेश राहुलने ५८ कसोटी सामन्यांत ३२५७ धावा केल्या आहेत.
अजिंक्य रहाणेने त्याच्या पहिल्या ५८ कसोटी सामन्यांत ३७५९ धावा केल्या होत्या.
५८ कसोटीत १०१ डावांनंतर लोकेश राहुलची सरासरी ३३.५७ इतकी आहे
अजिंक्यने ९९ डावांत ४२.३३ च्या सरासरीने ३७५९ धावा केल्या होत्या.
लोकेश राहुलच्या नावावर ८ शतकं व १७ अर्धशतकं आहेत.
अजिंक्य रहाणेने पहिल्या ५८ कसोटींत १० शतकं व १९ अर्धशतकं झळकावली होती.
५८ कसोटीत लोकेश राहुल ९ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
अजिंक्य त्याच्या ५८ कसोटीत ६ वेळा भोपळ्यावर माघारी परतला होता.