Aarti Badade
सब्जा बिया लिंबूच्या सरबतात आणि त्यात साखर न् घालता मध मिसळून डिटॉक्स पेय तयार करा.
सब्जा बिया फळांच्या रसात, स्मूदीजमध्ये किंवा नारळाच्या पाण्यात घालून सेवन करू शकता.
सब्जा बिया दही, पुडिंग्ज, आईस्क्रीम किंवा फळांच्या सॅलडमध्ये मिसळून खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो.
सब्जा बिया कोमट पाण्यात आणि अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये मिसळून प्यायल्याने पचन आणि वजन कमी होण्यास मदत करते.
सब्जा बिया आणि चियाच्या बिया स्मूदीज किंवा दह्यात मिसळा, फायबर आणि ओमेगा ३ चे प्रमाण दुप्पट होते.
ओट्स, ग्रॅनोला किंवा मुस्लीमध्ये सब्जा बिया मिसळून पोषण मिळवा.
नारळाच्या दुधात भिजवलेल्या सब्जा बिया मध घालून काही फ्रूटस घालून खाणे खूपच हेंल्थी पदार्थ बनतो.
आइस टीमध्ये बर्फासह सब्जा बिया घालून उन्हाळ्याच्या या पेयाचा आनंद घ्या.