जिमशिवायही फिटनेस शक्य! 'या' 6 सवयी ठेवतील तुम्हाला फिट

Anushka Tapshalkar

जिमशिवायही राहा फिट!

दररोज थोडा वेळ काढून साधे व्यायाम, चालणे किंवा योग केल्यास शरीर तंदुरुस्त ठेवणे सहज शक्य आहे.

sakal

घरच्या घरी बॉडीवेट वर्कआउट

पुश-अप्स, स्क्वॅट्स, लंजेस आणि प्लँकसारखे व्यायाम स्नायू मजबूत करतात आणि यासाठी कोणत्याही उपकरणांची गरज नसते.

push-ups

|

sakal

दररोज चालणे किंवा जॉगिंग

दररोज 30 मिनिटे चालणे किंवा हलके जॉगिंग केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कॅलरीजही बर्न होतात.

Jogging

|

sakal

डान्स करून राहा फिट

झुंबा, बॉलिवूड किंवा फ्रीस्टाइल डान्स 20–30 मिनिटे केल्यास फुल-बॉडी कार्डिओ वर्कआउट होतो आणि मूडही फ्रेश राहतो.

Dance Exercises

|

sakal

घरातील वस्तूंचा वेट्ससारखा वापर

पाण्याच्या बाटल्या, बॅग किंवा तांदळाच्या पिशव्या वापरून रेसिस्टन्स ट्रेनिंग करता येते.

Weight lifting at Home

|

sakal

योग आणि स्ट्रेचिंग

दररोज 20 मिनिटे योग केल्याने लवचिकता वाढते, शरीर मजबूत होते आणि तणावही कमी होतो.

Yoga and Stretching at Home

|

sakal

दैनंदिन आयुष्यात सक्रिय राहा

लिफ्टऐवजी जिने वापरा, छोटी कामे सायकलने करा किंवा घरकाम जलद करा—या छोट्या सवयी फिटनेस वाढवतात.

Active Lifestyle

|

sakal

उन्हाळ्यात तेलकट त्वचेचं टेन्शन आहे? मग हे 8 स्टेप्स स्किनकेअर रुटीन नक्की फॉलो करा

summer skincare for oily skin

| Sakal
आणखी वाचा