पुजा बोनकिले
फणस खाणे आरोग्यदायी मानले जाते.
फणसामध्ये अनेक पोषक घटक असतात.
jackfruit
पण पुढील आरोग्यासंबंधित समस्या असल्यास फणस खाणे टाळावे.
Jackfruit Benefits
ज्या लोकांना लेटेक्सची ऍलर्जी असते त्यांनी फणस खाणे टाळावे .
फणस नैसर्गिकरित्या खुप गोड असते. यामुळे मधुमेहींना फणस खाणे टाळावे.
Diabetes
Sakal
फणसमध्ये असलेले घटक किडनीचा असल्यास समस्या वाढवू शकते.
Kidney
Sakal
गर्भवती महिलांना फणस खाणे टाळावे.
फणसमध्ये फायबर जास्त असते. यामुळे पचनसुलभ होते. पण अतिप्रमाणात खाल्यास पचनशक्ती कमकुवत होऊ शकते.
strong hair
Sakal