Summer Tips: उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी काय करावे?

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

Sakal

कामानिमित्त घराबाहेर जाताना नाश्ता करून किंवा जेवण करून जावे.

Sakal

हायड्रेट राहण्यासाठी ७ ते ८ लिटर पाणी प्यावे

Sakal

उन्हाळ्यात फ्रेस राहण्यास फळांचा रस प्यावा.

Sakal

उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

Sakal

उन्हाळ्यात घाम खुप येतो. यामुळे सुती कपडे घालावे.

Sakal

उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी.

Sakal

उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरते.

Sakal

प्रवास करताना स्कार्फ आणि सनग्लास वापरावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal