Aarti Badade
सायबर तज्ज्ञांच्या मते, पासवर्ड बदलण्याची ही योग्य वेळ आहे.
'123456', 'password' यांसारखे सामान्य पासवर्ड टाळा.
OTP किंवा अॅपवर आधारित प्रमाणीकरण अधिक सुरक्षित ठरते.
डार्क वेब मॉनिटरिंग टूल्स वापरून हे सहज शक्य आहे.
फिशिंग हल्ल्यांपासून बचावासाठी ही खबरदारी महत्त्वाची आहे.
खुले नेटवर्क हे हॅकर्ससाठी सोपं लक्ष्य असते.
सरकारी वा तज्ज्ञ संस्थांच्या सूचना अपडेट ठेवाव्यात.