स्टिव्हीया खरंच शुगरला रिप्लेसमेंट आहे का?

संतोष कानडे

स्टिव्हीया या गोड वनस्पतीचा सध्या बोलबाला आहे. अनेक डॉक्टर्सच्या तोंडी हे नाव येतंय.

ही वनस्पती साखरेला पर्याय असल्याचं सांगितलं जातंय. सध्या मधुमेहाचा आजार घरोघरी झालाय.

शुगरच्या आजारामुळे साखर वर्ज्य केली जाते. परंतु गोड खावं तर कसं, असा प्रश्न अनेकांना पडतो.

त्यामुळे स्टिव्हीया या वनस्पतीचा पर्यात शोधला जातो. ही वनस्पती साखरेपेक्षा ५० पट गोड असल्याचं सांगितलं जातं.

महाराष्ट्रातल्या विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात या वनस्पतीचं पिकदेखील घेतलं जातं.

हेल्दी शुगर म्हणून स्टिव्हीयाकडे बघितलं जातं. ही वनस्पती अगदी घराच्या गॅलरीमध्येही वाढू शकते.

इंटरनेटवर स्टिव्हीयाबद्दल भरपूर माहिती आहे. शिवाय विविध भाषांमध्ये माहिती मिळू शकते.

स्टिव्हीयाची पानं गोड असली तरी अत्यंत कमी कॅलरी याच्यामध्ये असतात.

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून प्रत्येकाने तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

जगभरात एकूण किती मुंग्या आहेत?

<strong>येथे क्लिक करा</strong>