Aarti Badade
पुरेशी झोप घेऊनही सतत थकवा आणि दिवसा झोप येत असेल, तर त्यामागे झोपेचा विकार किंवा इतर आरोग्य समस्या असू शकतात.
Feeling Sleepy
Sakal
रात्री १० ते १२ तास झोपूनही दिवसा जागं राहणं कठीण होत असेल, तर हायपरसोम्निया हे एक संभाव्य कारण असू शकतं.
Feeling Sleepy
Sakal
स्लीप ॲप्नियामध्ये झोपेत वारंवार श्वास थांबतो आणि सुरू होतो, त्यामुळे शांत व गाढ झोप मिळत नाही.
Feeling Sleepy
Sakal
रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित असल्यास सतत अशक्तपणा, थकवा आणि सुस्ती जाणवू शकते.
Feeling Sleepy
Sakal
नैराश्यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे झोपेच्या पद्धतीत बदल होऊन दिवसा अति झोप येऊ शकते.
Feeling Sleepy
Sakal
हिमोग्लोबिन किंवा लाल रक्तपेशी कमी असल्यास शरीराला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने थकवा आणि सुस्ती जाणवू शकते.
Feeling Sleepy
Sakal
दिवसा वारंवार झोप येणे आणि थकवा जाणवत असल्यास स्वतःहून औषधं न घेता डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तपासणी करून घ्या.
Feeling Sleepy
Sakal
eagle partner
Sakal