सतत तहान आणि घसा कोरडा पडतोय? शरीर देतंय ‘हा’ संकेत!

Aarti Badade

पाणी प्यायल्यानंतरही तहान लागते?

पाणी प्यायल्यानंतरही वारंवार तहान लागत असेल आणि घसा कोरडा पडत असेल, तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.

Drinking Water Don’t Ignore This Sign

|

Sakal

नेहमीची तहान कधी लागते?

उष्णता, जास्त घाम येणे किंवा व्यायाम केल्यानंतर तहान लागणे ही शरीराची सामान्य प्रतिक्रिया असू शकते.

Drinking Water Don’t Ignore This Sign

|

Sakal

सतत तहान लागण्याकडे लक्ष द्या

विशेष कारण नसतानाही वारंवार तहान लागत असेल, तर त्यामागील कारण जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Drinking Water Don’t Ignore This Sign

|

Sakal

शरीराला इलेक्ट्रोलाइट्सही हवेत

शरीरातील पाणी आणि द्रवपदार्थांचा समतोल राखण्यासाठी सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईड यांसारखे इलेक्ट्रोलाइट्स आवश्यक असतात.

Drinking Water Don’t Ignore This Sign

|

Sakal

खूप पाणी पिणेही योग्य नाही

कमी वेळात अतिप्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स, विशेषतः सोडियमचे प्रमाण कमी होऊ शकते.

Drinking Water Don’t Ignore This Sign

|

Sakal

तहान वारंवार लागत असेल तर?

सतत किंवा असामान्य तहान जाणवत असल्यास त्यामागचे कारण तपासण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

Drinking Water Don’t Ignore This Sign

|

Sakal

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

वारंवार तहान लागणे आणि घसा कोरडा पडणे अशी लक्षणे कायम राहिल्यास स्वतःहून निष्कर्ष न काढता वैद्यकीय सल्ला घ्या.

Drinking Water Don’t Ignore This Sign

|

Sakal

मॅग्नेशियमची कमतरता पडू शकते महागात! शरीर देतंय ‘हे’ संकेत?

Magnesium Deficiency

|

Sakal

येथे क्लिक करा