Saisimran Ghashi
अन्न खाल्ल्यानंतर मळमळ किंवा उलटी होणे हे पचनतंत्रातील बिघाड दर्शवते.
विशेषतः बेंबीच्या आसपास तीव्र वेदना जाणवू शकतात.
वारंवार सैल शौच होणे हे पोटात संसर्ग असल्याचे प्रमुख लक्षण असते.
शरीर तापत असेल तर तो संसर्गाचा इशारा असू शकतो.
पचनक्रियेवर परिणाम झाल्यामुळे भूक मंदावते.
सतत जुलाब आणि उलट्यांमुळे शरीरात पाण्याची कमतरता होते, ज्यामुळे तोंड कोरडं पडणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात.
सतत थकवा जाणवणे आणि ऊर्जा कमी होणे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.