Saisimran Ghashi
केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते
जास्त प्रमाणात द्राक्षे खाल्ल्याने ब्लड शुगरवर परिणाम होतो
आंबा क जीवनसत्वयुक्त असले तरी तरी ते साखर वाढवते
कलिंगडमध्ये भरपूर पाणी असते त्याचबरोबर साखरही असते
आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी मधुमेहीसाठी चांगले नाही
यामध्ये 29 ग्रॅम साखरेचे प्रमाण असते
या फळामध्ये जवळपास 31 टक्के साखर असते
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.