Apurva Kulkarni
पोटदुखी ही अॅसिडिटी, गॅस, अपचन यासारख्या समस्यामुळे होऊ शकते.
पोटाच्या आतड्यात जखम किंवा अल्सर असल्यास पोटदुखी होऊ शकते
मानसिक ताण किंवा चिंता असल्यास त्याचा परिणाम तुमच्या पचनक्रियेवर होऊ शकतो, त्यामुळे पोटदुखीचा त्रास होतो.
जर तुमच्या शरीरात पित्ताशयाचे खडे असल्यास पोटच्या वरच्या उजव्या साईडने त्रास होऊ शकतो.
अपेंडिक्सला सूज आल्याने सुद्धा तुमच्या पोटात तीव्र वेदना होऊ शकतात.
तुमच्या पचनसंस्थेत काही समस्या असल्यास तसंच पोटात पेटके आणि शौचाला जाण्याच्या समस्या असल्यावर सुद्धा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्गामुळे उलटी आणि पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते.
ही फक्त सामान्य माहिती आहे, सकाळ समुह अशा गोष्टींना दुजोरा देत नाही.
money deducted but payment failed
esakal