Apurva Kulkarni
कधी-कधी ऑनलाइन पेमेंट करताना पैसे तर कट होतात आणि पेमेंट फेल दाखवतं परंतु अशा वेळी काय करावं जाणून घ्या.
money debited UPI,
esakal
जर तुमचं पहिलं पेमेंट फेल गेलं तर घाईनं दुसरं पेमेंट करु नका. किमान एक तास तरी वाट बघा. एनपीसीआयच्या नियमांनुसार १ तासाच्या आत पैसे रिव्हर्स होतात.
UPI failed transaction refund,
esakal
जर तुमचे पैसे कट झाले आणि पेमेंट सुद्धा झालं नाही तर यूपीआय अॅपमध्ये UDIR नावाचं फिचर आहे. त्यातील Transaction History मध्ये जा
UPI payment failure,
esakal
तिथं fail Transaction वर क्लिक करून check status किंवा Raise Issue पर्यायावर क्लिक करा.
money deducted but payment failed
esakal
त्यामुळे तुमचं पेमेंट फेल गेल्याची तक्रार जाईल आणि तुम्हाला त्वरित रिफंड मिळू शकतो.
UPI transaction status check
esakal
जर तुम्हाला अॅप मधून कोणताही प्रतिसाद मिळत नसेल तर UPI कस्टमर केअरला कॉल करून माहिती देऊ शकतात.
how to get UPI refund
esakal
माहितीनुसार बँकेने जर ठरविक वेळेत पैसे परत दिले नाही तर बँकेला दररोज १०० रुपये नुकसान भरपाई ग्राहकांना द्यावी लागते.
UPI complaint process
esakal
Indian Railways FTQ
esakal