Aarti Badade
सतत राहणारी किंवा अचानक वाढणारी पोटदुखी ही साधी समस्या नसून पोट, पॅनक्रियाज किंवा कोलोरेक्टल कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.
Abdominal Cancer Symptoms
Sakal
सततची किंवा तीव्र पोटदुखी ही स्टमक कॅन्सर किंवा पॅनक्रियाज कॅन्सरची शक्यता दर्शवते. वेदनेची जागा आणि स्वरूप कॅन्सरच्या प्रकारानुसार बदलू शकते.
Abdominal Cancer Symptoms
Sakal
वारंवार मळमळणे किंवा उलट्या होणे हे पोटाचा कर्करोग किंवा लिव्हर कॅन्सरचे संकेत असू शकतात. यासोबतच डोळे पिवळे पडणे (कावीळ) हे गंभीर लक्षण आहे.
Abdominal Cancer Symptoms
Sakal
वजन कमी होणे (Weight Loss) हे अनेक कॅन्सरमध्ये, विशेषत: पोट, पॅनक्रियाज आणि कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये दिसून येते आणि हे रोग प्रगत अवस्थेत असल्याचे दर्शवते.
Abdominal Cancer Symptoms
Sakal
शौचाच्या सवयींमध्ये बदल, वारंवार जुलाब, बद्धकोष्ठता किंवा शौचात रक्त दिसणे हे कोलोरेक्टल कॅन्सरचे महत्त्वाचे चिन्ह आहे.
Abdominal Cancer Symptoms
Sakal
पोट फुगणे, लवकर पोट भरल्यासारखे वाटणे किंवा पोटात गाठ जाणवणे हे अंडाशय किंवा पॅनक्रियाज कॅन्सरमध्ये दिसू शकते.
Abdominal Cancer Symptoms
Sakal
जर ही लक्षणे बराच वेळ टिकल्यास किंवा तीव्र स्वरूपात जाणवल्यास वेळेवर वैद्यकीय तपासणी करणे अत्यावश्यक आहे. दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
Abdominal Cancer Symptoms
Sakal
Knee Pain Relief Oil
Sakal