आजच ‘हे’ 5 पदार्थ खाणं करा बंद, नाहीतर होईल केसांचे मोठे नुकसान

Anuradha Vipat

केस गळण्याचं प्रमाण

केस गळण्याचं प्रमाण देखील दिवसागणिक वाढत राहतं. वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं आहे

loss of hair

जंक फूड

जंक फूडच्या अतिसेवनाने केस कमकुवत होतात. ज्यामुळे केसांच्या वाढीवरही परिणाम होतो.

loss of hair

साखर

प्रमाणापेक्षा अधिक साखर केसांसोबत आरोग्यासाठी देखील घातक ठरते

loss of hair

उच्च ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ

उच्च ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थांमुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. इन्सुलिनच्या असंतुलनामुळे केसांची बांधणी कमकुवत होते 

loss of hair

अल्कोहल

अधिक अल्कोहल सेवनामुळे फक्त केसांवर नाही तर, शरीरावर देखील वाईट परिणाम होतात

loss of hair

कच्च अंड

कच्च अंड खात असाल तर आजच बंद करा. कच्च्या अंड्याच्या पांढऱ्यामुळे बायोटिनची कमतरता होऊ शकते. त्याचा परिणाम केसांवर होतो.

loss of hair

अयोध्येत फिरायला जाण्याचा विचार करताय? मग या धार्मिक स्थळांना नक्की भेट द्या