Aarti Badade
बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि तणावामुळे केस गळतीची समस्या वाढली आहे. महागड्या उत्पादनांऐवजी योगासनांच्या मदतीने तुम्ही केसांचे आरोग्य नैसर्गिकरित्या सुधारू शकता.
Yoga for Scalp Health hair growth
Sakal
हे आसन करताना डोके खाली वाकवल्यामुळे डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह वाढतो. यामुळे केसांच्या मुळांना पुरेसे पोषण मिळते आणि केस गळणे थांबते.
Yoga for Scalp Health hair growth
Sakal
याला 'आसनांचा राजा' म्हटले जाते. डोक्यावर शरीराचा भार पेलल्यामुळे स्कॅल्पमधील रक्तभिसरण वेगवान होते. हे आसन नेहमी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावे.
Yoga for Scalp Health hair growth
Sakal
तणाव हे केस गळतीचे मुख्य कारण आहे. भुजंगासनामुळे शरीरातील ताण कमी होतो आणि हार्मोन्सचे संतुलन राखले जाते, ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते.
Yoga for Scalp Health hair growth
Sakal
उत्तानासनामुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजन आणि पोषकतत्वे सहज पोहोचतात. जर तुमचा स्कॅल्प ड्राय असेल किंवा केस कमजोर असतील, तर हे आसन दररोज सकाळी नक्की करा.
Yoga for Scalp Health hair growth
Sakal
वज्रासनाने पचनशक्ती सुधारते आणि प्राणायामाने मानसिक शांतता लाभते. पचन नीट असेल तर अन्नातील पोषकतत्वे केसांपर्यंत पोहोचतात आणि केस मजबूत होतात.
Yoga for Scalp Health hair growth
Sakal
योगासनांचा परिणाम लगेच दिसून येत नाही. नियमितपणे किमान १ ते २ महिने या आसनांचा सराव केल्यास तुम्हाला केसांच्या वाढीमध्ये सकारात्मक फरक जाणवेल.
Yoga for Scalp Health hair growth
sakal
योगासोबतच संतुलित आहार घ्या आणि रासायनिक शॅम्पूचा वापर टाळा. निरोगी मन आणि योगासने हीच घनदाट केसांची गुरुकिल्ली आहे!
Yoga for Scalp Health hair growth
Sakal
Hot water foot soak benefits
Sakal