Aarti Badade
थंडीच्या दिवसांत सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांसोबतच हातापायांना गोळे (Cramps) येणे ही एक कॉमन समस्या आहे, ज्यामुळे रात्री झोपमोड होते.
Night Leg Cramps Solution
Sakal
क्रॅम्प्स आल्यास अंगठे पकडून स्ट्रेच करा. स्नायूंना (Muscles) गोळा आल्यास हात किंवा मसाजरच्या मदतीने ती जागा दाबा आणि मसाज करा.
Night Leg Cramps Solution
Sakal
उभं राहून तळवे जमिनीवर जोरात दाबा. गरम पाण्याने शेका किंवा गरम पाण्यात पाय बुडवून ठेवा. गरम पाण्याने अंघोळ केल्यास देखील आराम मिळतो.
Night Leg Cramps Solution
Sakal
एका टॉवेलमध्ये आईस पॅक (Ice Pack) ठेवा आणि गोळा आलेल्या स्नायूंभोवती रॅप करून काही मिनिटे शेक घ्या. यामुळे लवकरात लवकर आराम मिळेल.
Night Leg Cramps Solution
Sakal
आहारात व्हिटॅमिन बी-१२ कॉम्प्लेक्स किंवा मॅग्नेशियम सप्लिमेंट्सचा समावेश करा. तसेच, रात्री झोपण्यापूर्वी वॉक किंवा हलका व्यायाम करा.
Night Leg Cramps Solution
Sakal
रोज ८ ग्लास पाणी प्या. थंडीत पाणी कमी पिण्याची चूक टाळा. कॅफेन आणि अल्कोहोलचे सेवन टाळा.
Night Leg Cramps Solution
Sakal
जर अनेकदा प्रयत्न करूनही क्रॅम्प्स जात नसतील किंवा वारंवार त्रास होत असेल, तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Night Leg Cramps Solution
Sakal
Winter Ginger Daily Consumption Benefits
Sakal