गुगल वापरताना सावधान! या 'गोष्टी सर्च केल्यास होऊ शकते थेट जेल

Aarti Badade

गुगलवर सर्चिंगची मर्यादा

गुगलकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असले तरी, भारतात काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही बिनधास्त सर्च करू शकत नाही.

Sakal

कायद्याचे उल्लंघन

भारतात काही विषय गुगलवर सर्च केल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरतो आणि त्यासाठी तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते.

Sakal

बॉम्ब बनवण्याची पद्धत

बॉम्ब (Bomb) बनवण्याची पद्धत गुगलवर सर्च करणे हा गंभीर गुन्हा आहे, कारण तपास यंत्रणा (Intelligence Agencies) अशा कीवर्डवर तीक्ष्ण नजर ठेवून असतात.

Sakal

हॅकिंग आणि ट्युटोरियल

हॅकिंग (Hacking) किंवा त्यासंबंधी कोणतेही ट्युटोरियल वा सॉफ्टवेअर सर्च केल्यास पकडले जाण्याची शक्यता असते, ज्यामुळे तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो.

Sakal

गर्भपात आणि आक्षेपार्ह कंटेंट

गर्भपात (Abortion) किंवा लहान मुलांशी संबंधित कोणताही अश्लील कंटेंट (Child Pornography) शोधण्याची चूक करू नका.

Sakal

कठोर कायदा

बालकांसंबंधित आक्षेपार्ह बाबींशी निपटण्यासाठी देशात अत्यंत कठोर कायदे आहेत, त्यामुळे या विषयांवर सर्चिंग पूर्णपणे टाळावे.

Sakal

गंभीर परिणाम

यापैकी कोणत्याही गोष्टी सर्च करण्यापासून दूर रहा, अन्यथा तुमच्यावर गंभीर कायदेशीर कारवाई होऊन तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.

Sakal

नयनरम्य निसर्ग आणि विविध पदार्थांची मेजवाणी, दक्षिण भारतातील नृत्यांची परंपरा जपणारे हे स्थळ नक्की पहा

Sakal

येथे क्लिक करा