Aarti Badade
कॉटन इअर बड्सचा वापर करणे ही एक धोकादायक सवय आहे, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
Ear Cleaning Danger
Sakal
कान शरीरातील इतर भागांप्रमाणे स्वतःची स्वच्छता (Self-cleaning) स्वतः करतात हे लक्षात घ्या.
Ear Cleaning Danger
sakal
कानामधील मळ (Earwax) धूळ आणि बॅक्टेरियाला आत येण्यापासून अडवतो आणि संरक्षण करतो.
Ear Cleaning Danger
Sakal
बड्स वापरल्याने तुम्ही मळ (Wax) साफ करत नाही, तर तो अधिक आत ढकलून नलिका बंद (Blockage) करता.
Ear Cleaning Danger
Sakal
नलिका बंद झाल्यामुळे वेदना, संसर्ग (Infection) आणि इअरड्रम (Eardrum) फुटण्याची शक्यता असते.
Ear Cleaning Danger
Sakal
एका अभ्यासानुसार, ७०% कानाच्या दुखापती (Ear Injuries) कॉटन स्वॅब्समुळे झाल्याचे दिसून आले आहे.
Ear Cleaning Danger
sakal
कानात बड्स वापरल्याने मिळणारा हलका आराम तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही (Hearing Capacity) नकारात्मक परिणाम करतो.
Ear Cleaning Danger
Sakal
Yoga Mudras for Heart Health
Sakal