Aarti Badade
भारतात स्ट्रॉबेरी आणण्याचे श्रेय ब्रिटीशांना जाते; १८३० च्या सुमारास लॉर्ड ऑकलंड यांनी भारतात पहिली लागवड केली होती.
History of strawberry in India Mahabaleshwar
Sakal
ब्रिटीश अधिकाऱ्यांना स्ट्रॉबेरी खूप प्रिय होती, म्हणून त्यांनी ऑस्ट्रेलियातून रोपे आणून ती महाबळेश्वरच्या थंड हवेत लावण्यास सुरुवात केली.
History of strawberry in India Mahabaleshwar
Sakal
एक रंजक गोष्ट म्हणजे, १८६० ते १८९० च्या दरम्यान ठाणे कारागृहातील कैद्यांच्या मदतीने स्ट्रॉबेरी वाढवण्याचे प्राथमिक प्रयोग करण्यात आले होते.
History of strawberry in India Mahabaleshwar
Sakal
१९६० मध्ये महाबळेश्वरच्या एका स्थानिक शेतकऱ्याला पहिली १०० रोपे मिळाली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने व्यावसायिक लागवडीला सुरुवात झाली.
History of strawberry in India Mahabaleshwar
Sakal
१९९२ मध्ये अमेरिकेतील 'चँडलर' ही गोड जात भारतात आली, ज्यामुळे महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी शेती थेट ६०० वरून २००० एकरांपर्यंत पोहोचली.
History of strawberry in India Mahabaleshwar
Sakal
आज भारतातील एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी तब्बल ८५% उत्पादन एकट्या महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरातून घेतले जाते.
History of strawberry in India Mahabaleshwar
Sakal
थंड हवामान आणि योग्य जमिनीमुळे महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि पुणे भाग स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात संपूर्ण देशात अव्वल स्थानावर आहे.
History of strawberry in India Mahabaleshwar
Sakal
History of mango variety names India
Sakal