Strawberry Benefits : 'स्ट्रॉबेरी' खाण्याचे फायदे काय अन् दिवसभरातून किती खाव्यात?

Mayur Ratnaparkhe

भारतामध्ये स्ट्रॉबेरीचा हंगाम


नोव्हेंबर ते मार्च दरम्यान स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.

योग्य प्रमाण किती? -

दिवसांतून ४ ते ८ स्ट्रॉबेरी खाणे योग्य मानले जाते. अति सेवन टाळा, अन्यथा दुष्परिणाम होऊ शकतात.

व्हिटॅमिन C ने भरपूर -

स्ट्रॉबेरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला संसर्गांपासून वाचवतात.

ब्लड शुगर नियंत्रण -

मर्यादित प्रमाणात स्ट्रॉबेरी मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर ठरू शकतात.

हृदयाचे आरोग्य सुधारते -

स्ट्रॉबेरी कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

मेंदूची कार्यक्षमता वाढते -

पोषक घटकांमुळे स्मरणशक्ती आणि मेंदूचे आरोग्य सुधारते

योग्य प्रमाणात स्ट्रॉबेरी खा! -


दररोज मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

Next : रात्री ओरडत टिटवी खरच मृत्यूची चाहूल देते?

Titavi Bird Death Myth Explained

|

esakal

येथे पाहा