Aarti Badade
अंडा तवा मसाला ही उकडलेली अंडी आणि खास मसाल्यांपासून तव्यावर बनवली जाणारी एक झणझणीत स्ट्रीट-स्टाईल रेसिपी आहे.
Anda Tawa Masala
Sakal
यासाठी ४-५ उकडलेली अंडी, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट आणि घरातील नियमित मसाल्यांची गरज असते.
Anda Tawa Masala
Sakal
उकडलेल्या अंड्यांचे दोन भाग करून तव्यावर तेल, मीठ आणि तिखट टाकून पिवळ्या भागाच्या बाजूने १-२ मिनिटे छान फ्राय करून घ्या.
Anda Tawa Masala
Sakal
त्याच तव्यावर थोडे तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा तांबूस होईपर्यंत परता आणि त्यात आलं-लसूण पेस्ट घालून खमंग वास येईपर्यंत शिजवा.
Anda Tawa Masala
Sakal
चिरलेला टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या आणि त्यानंतर हळद, तिखट, धणेपूड व गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत मसाला परता.
Anda Tawa Masala
Sakal
मसाल्यात थोडे पाणी घालून ग्रेव्ही लपथपीत करा आणि त्यात फ्राय केलेली अंडी घालून मसाला अंड्यांना व्यवस्थित लागेल अशा प्रकारे परतून घ्या.
Anda Tawa Masala
Sakal
बारीक चिरलेली कोथिंबीर वरून पसरवा आणि हा चटपटीत अंडा तवा मसाला पाव, रोटी किंवा चपातीसोबत आनंदाने सर्व्ह करा.
Anda Tawa Masala
Sakal
Chicken liver vs mutton liver benefits
Sakal