तणाव अन् डोके दुखीचा त्रास होतोय? मग करा 'हे' 5 सोपे उपाय!

Aarti Badade

तुमची डोकेदुखी 'टेन्शन हेडेक' आहे का?

सततचा ताण, अभ्यास, किंवा कामाचा दवाब ही टेन्शन हेडेकची कारणं असू शकतात.

Tension Headaches | Sakal

टेन्शन हेडेक किती सामान्य आहे?

मायग्रेननंतर सर्वाधिक सामान्य प्रकारची डोकेदुखी म्हणजे 'टेन्शन हेडेक'.

Tension Headaches | Sakal

लक्षणं ओळखा

डोक्याच्या पुढच्या किंवा दोन्ही बाजूंना वेदना,डोक्यावर घट्ट पट्टा असल्यासारखं वाटणं,मान, खांदे आणि मानेच्या मागे वेदना ही लक्षणे आहेत.

Tension Headaches | Sakal

टेन्शन हेडेक आणि मायग्रेनमधला फरक

टेन्शन हेडेकमध्ये वेदना दोन्ही बाजूंना होते पण मायग्रेनमध्ये एका बाजूला वेदना होते व जागा बदलत असते.

Tension Headaches | Sakal

कारणं कोणती?

मानसिक ताण,झोपेची कमतरता,चिंता, नोकरीतील स्ट्रेस, जीवनशैलीतील गडबड ही कारणे आहेत.

Tension Headaches | Sakal

टाळण्यासाठी काय कराल?

दररोज नियमित आणि पुरेशी झोप घ्या,तणाव कमी करणाऱ्या सवयी अंगीकारा – ध्यान, योगा, चालणे,वेळच्या वेळी जेवा आणि विश्रांती घ्या.

Tension Headaches | Sakal

औषधोपचार

डॉक्टरांच्या सल्ला घ्या. आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून ३ वेळा डोकेदुखी होत असेल तर न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

Tension Headaches | Sakal

जीवनशैलीत बदल करा

काम आणि विश्रांती यामध्ये संतुलन ठेवा,मोबाईल, स्क्रीन टाइम कमी करा,स्ट्रेस मॅनेजमेंट तंत्र वापरा

Tension Headaches | Sakal

सल्ला

टेन्शन हेडेक लक्षणं ओळखा, वेळेत उपाय करा आणि आरोग्य सांभाळा!

Tension Headaches | Sakal

हिमोग्लोबिन वाढवायचंय? मग खा 'हे' स्वयंपाकघरातील 6 पदार्थ

Boost Your Hemoglobin Naturally | Sakal
येथे क्लिक करा