Aarti Badade
"वय वाढते तशी हाडांची घनता कमी होणे स्वाभाविक आहे, पण योग्य आहार घेतल्यास तुम्ही हाडे आणि सांधे दीर्घकाळ निरोगी ठेवू शकता."
pulses for bone health
Sakal
"मसूर डाळ लोहाचा (Iron) उत्तम स्रोत आहे, जी शरीरातील हिमोग्लोबिन वाढवून ॲनिमिया आणि सतत जाणवणारा थकवा दूर करण्यास मदत करते."
pulses for bone health
Sakal
"मसूर डाळीतील कॅल्शियम आणि स्फुरद (Phosphorus) हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त ठरतात, तसेच ही डाळ पचायला अतिशय हलकी असते."
pulses for bone health
Sakal
"पिवळी किंवा हिरवी मूग डाळ सात्त्विक मानली जाते; यात प्रथिने, मॅग्नेशियम आणि फॉलिक ॲसिडचे संतुलित प्रमाण असल्याने ती शरीराला ऊर्जा देते."
pulses for bone health
Sakal
"मूग डाळ पचन सुधारते आणि आम्लपित्त (Acidity) कमी करते, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास आणि हृदय निरोगी राखण्यास मदत होते."
pulses for bone health
Sakal
"उडीद डाळीत कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते, जे सांधेदुखी, नसांची कमजोरी आणि हाडांमधील पोकळी भरून काढण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते."
pulses for bone health
Sakal
"आहारात विविधता ठेवण्यासाठी रोज डाळी बदलून खा आणि डाळीला तूप, जिरे व हिंगाची फोडणी द्या, जेणेकरून त्यातील पोषक तत्वे शरीर नीट शोषून घेईल."
pulses for bone health
Sakal
"केवळ ३ साध्या डाळी तुमच्या शरीरातील प्रथिनांची आणि खनिजांची गरज पूर्ण करू शकतात; आजच तुमच्या ताटात या डाळींना स्थान द्या!"
pulses for bone health
Sakal
Baba Ramdev's Weight Loss Secrets
sakal