Anushka Tapshalkar
जर तुम्हाला असं वाटत असेल की व्हिस्की किंवा टकीला हेच सर्वात स्ट्राँग अल्कोहोल आहे, तर तुम्ही चुकीचे आहात!
Strongest Alcohol Drink
sakal
सोनल हॉलंड या एक वाइन एक्सपर्ट आहेत. त्या सांगतात की ‘एब्सिन’ हे ड्रिंक व्हिस्की आणि टकीलापेक्षा जास्त स्ट्राँग असते.
Strongest Alcohol Drink- Absinthe
sakal
एब्सिनमध्ये ६०% ते ७५% पर्यंत अल्कोहोल असते, म्हणूनच ते खूप हाय स्ट्रेंथ ड्रिंक मानले जाते.
Strongest Alcohol Drink- absinthe
sakal
हे ड्रिंक बडीशेप आणि नागदौना (कीडा जडी) या औषधी वनस्पतींपासून बनवली जाते. त्यामुळे याची चव हर्बल आणि मसालेदार असते.
Strongest Alcohol Drink- absinthe
sakal
बहुतेक ड्रिंक ब्राउन किंवा पारदर्शक असतात, पण एब्सिनचा रंग खास हिरवा असतो.
Strongest Alcohol Drink- absinthe
sakal
हे ड्रिंक अतिशय स्ट्राँग असल्याने ते पाण्यात आणि साखरेच्या क्यूब्ससह मिसळून घेतली जाते. या प्रक्रियेला लाउजिंग म्हणतात.
Strongest Alcohol Drink- absinthe
sakal
एब्सिन सहज पिऊ नये! तिच्यातील उच्च अल्कोहोलमुळे ती लवकर परिणाम करते. त्यामुळे पिण्यापूर्वी दोनदा विचार करावा.
Strongest Alcohol Drink- absinthe
sakal