Aarti Badade
पाय धुतल्याने शरीर थंड होतं आणि मसाजमुळे रक्ताभिसरण सुधारते — झोप पटकन लागते.
कपड्यांमधून हवेचा वावर होतो, शरीर मोकळं राहतं आणि झोप अधिक गाढ लागते.
मन शांत करण्यासाठी झोपण्यापूर्वी 5-10 मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम अत्यंत फायदेशीर.
धार्मिक आणि मानसिक दृष्टिकोनातून योग्य दिशा झोपेसाठी महत्त्वाची मानली जाते.
गुदमरलेल्या किंवा अंधाऱ्या खोलीत झोप टळते. खिडक्या उघडून खेळती हवा ठेवा.
स्वच्छता आणि सुगंध मन प्रसन्न करतात — त्यामुळे झोप आणखी गुणकारी ठरते.
दररोज ठराविक वेळी झोपणे आणि उठणे शरीराच्या नैसर्गिक घड्याळासाठी उत्तम.
मधुर संगीत आणि हलका तेलमालिश झोपेसाठी जादूची कांडी ठरू शकतो!