वजन खूपच वाढतंय? मग चिया सीड्स रोज 'या' पद्धतीने खा

Aarti Badade

फायबरने समृद्ध

चिया बियांमध्ये भरपूर फायबर असते ते पाणी शोषून पोटात जेल तयार करते, ज्यामुळे भूक कमी होते आणि जास्त खाणं टाळलं जातं.

chia seeds for weight loss | Sakal

उच्च प्रथिने

प्रत्येक चिया पाणीमध्ये भरपूर प्रथिने असतात वजन कमी करताना स्नायू मजबूत करण्यास मदत होते.

chia seeds for weight loss | Sakal

ओमेगा-3

चिया बियांतील ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स सूज कमी करतात आणि फॅट तयार होण्याच्या प्रक्रियेला अडथळा आणतात.

chia seeds for weight loss | Sakal

रक्तातील साखर

चिया बियांचे पाणी इन्सुलिनची पातळी स्थिर ठेवते ज्यामुळे शरीरात तयार झालेला फॅट ऊर्जा म्हणून वापरते.

chia seeds for weight loss | Sakal

भूक कमी करते

यात असेलेले विरघळणारे फायबर पचन मंदावते, सतत भूक लागत नाही ज्यामुळे बाहेरच खाणे कमी होते.

chia seeds for weight loss | Sakal

पचनक्रिया सुधारते

फायबरमुळे आतड्यांची हालचाल नियमित होते पचन सुधारते आणि पोट हलके वाटते.

chia seeds for weight loss | Sakal

ऊर्जा

कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फॅट्स यांचे संतुलन शरीराला स्थिर ऊर्जा देतं – व्यायामात सहनशक्ती वाढते.

chia seeds for weight loss | Sakal

वजन

संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत चिया बियांचे पाणी घेतल्याने पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते.

chia seeds for weight loss | Sakal

कसे वापरावे?

चमचा चिया बिया 1 ग्लास पाण्यात 20 मिनिटे भिजवा.जेवणापूर्वी प्या – तृप्ती वाढते, भूक कमी होते

chia seeds for weight loss | Sakal

भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने हृदयाची 'ही' एक महत्वाची समस्या दूर होते

Health benefits of pumpkin seeds | Sakal
येथे क्लिक करा