पुजा बोनकिले
प्रत्येक विषयाच्या अभ्यासासाठी रोज ठराविक वेळ द्या.
प्रश्नांची उत्तरे आठवून लिहून काढा
लेखन शुद्ध आणि सुवाच्च हवे
भाषेत व्याकरणाला महत्त्व द्या
गणित, विज्ञान विषयाकडे विशेष लक्ष असावे
अवघड वाटणारे विषय, प्रश्न समजून घ्या
शिक्षकांनी किंवा स्वत: काढलेल्या नोट्स आणि पाठ्यपुस्तकांचा वापर करून अभ्यास करा
सराव प्रश्नपत्रिका वेळ लावून अधिकाधिक चांगल्याप्रकारे सोडविण्याचा सराव करा