पुजा बोनकिले
प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे. यामुळेआतड्याचे आरोग्य निरोगी होऊ शकतात.
तेलकट पदार्थ खाल्याने आतड्यांवर सूज येऊ शकते.
लाल मांसामध्ये प्रोटीन जास्त असते. यामुळे पचनास समस्या निर्माण होऊ शकते.
या पदार्थांचे सेवन केल्याने पचन खराब होते आणि पोटासंबंधित समस्या निर्माण होतात.
आर्टिफिशिअल स्वीटनरमध्ये असलेल्या बॅक्टिरीयामुळे आडे खराब होऊ शकतात.
साखरयुक्त पदार्थांमध्ये केमिकल्स असतात. ज्यामुळे आतडे खराब होऊ शकतात.