दृष्टी नसतानाही पठ्ठ्याने उभी केली कोट्यवधींची कंपनी!

संतोष कानडे

श्रीकांत बोला

श्रीकांत बोला हे भारतातील प्रेरणादायी उद्योजकांपैकी एक आहेत.

आंध्र प्रदेश

त्यांचा जन्म ७ जुलै १९९१ रोजी आंध्र प्रदेशातील एका शेतकरी कुटुंबात झाला.

दृष्टी

जन्मतःच त्यांना दृष्टी नव्हती. मात्र, त्यांनी आपल्या शारीरिक अडचणींना शिक्षणाच्या आड येऊ दिले नाही.

शिक्षण

विज्ञान शाखेत शिक्षण घेताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.

अभियांत्रिकी

भारतात अभियांत्रिकी प्रवेशासाठी संघर्ष केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (MIT) प्रवेश मिळवला.

दृष्टिहीन विद्यार्थी

MIT मधून शिक्षण पूर्ण करणारे ते पहिले आंतरराष्ट्रीय दृष्टिहीन विद्यार्थी ठरले.

बोलंट इंडस्ट्रीज

२०१२ मध्ये त्यांनी ‘बोलंट इंडस्ट्रीज’ या कंपनीची स्थापना केली.

पॅकेजिंग

या कंपनीतून पर्यावरणपूरक पॅकेजिंग उत्पादने तयार केली जातात आणि रोजगाराच्या संधीही निर्माण केल्या जातात.

उद्योजकता

जिद्द, शिक्षण आणि उद्योजकतेच्या जोरावर श्रीकांत बोला यांनी देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

वारंवार हँडवॉश वापरण्याचे दुष्परिणाम कोणते?

<strong>येथे क्लिक करा</strong>