असा आहे भाऊ कदम यांचा अभिनेता होण्याचा प्रवास

Anuradha Vipat

दमदार विनोदी अभिनय

आपल्या दमदार विनोदी अभिनयाने सगळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे भाऊ कदम

Bhau Kadam

भाऊ कदम

भाऊ कदम यांचा अभिनेता होण्याचा हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता

Bhau Kadam

घराघरांत लोकप्रिय

‘फु बाई फु’, ‘चला हवा येऊ द्या’ या सारख्या कार्यकमातून भाऊ कदम घराघरांत लोकप्रिय झाले

Bhau Kadam

चित्रपटांमध्ये काम

 भाऊ कदम यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले. ‘पांडू’, ‘टाईमपास’, ‘मधू इथे अन चंद्र तिथे’ या आणि अशा अनेक चित्रपटातून भाऊ कदम यांनी मोठा पडदा देखील गाजवला.

Bhau Kadam

मनोरंजन विश्वातला प्रवास

नाटकाच्या माध्यमातून भाऊचा अभिनेता म्हणून मनोरंजन विश्वातला प्रवास सुरू झाला होता.

Bhau Kadam

प्रेक्षकांना खळखळवून हसवले

स्वतःची सगळी दुःख विसरून आणि अतिशय खडतर परिस्थितीवर मात करून, भाऊ कदम यांनी अवघ्या प्रेक्षकांना खळखळवून हसवले

Bhau Kadam

मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणारा 'रणधुरंदर' चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला