मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणारा 'रणधुरंदर' चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

film 'Randhurandar'प्रेक्षकांच्या भेटीला

मराठा योद्धांच्या उदयाची गाथा सांगणारा 'रणधुरंदर' हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

film 'Randhurandar'

या भाषेत प्रदर्शित होणार

हा चित्रपट मराठी, इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड, गुजराथी आणि पंजाबी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

film 'Randhurandar'

या चित्रपटाचे निर्माते

भाग्यश्री जाधव, अमित भानुशाली, अनुप अशोक देशपांडे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

film 'Randhurandar'

मराठा योद्धांच्या उदयाची गाथा

या चित्रपटात मराठा योद्धांच्या उदयाची गाथा दाखवण्यात येणार आहे.

film 'Randhurandar'

२०२५ मध्ये प्रदर्शित

हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

film 'Randhurandar'

गोपनीयता

या चित्रपटात कलाकार कोण असणार, याबाबत सध्या तरी गोपनीयता आहे

film 'Randhurandar'

शक्ती कपूरची लेक झाली 37 वर्षांची