Aarti Badade
पोट साफ न होणे, गॅस, अपचन… ही लक्षणं रोजची झाली आहेत का? मग 'हे' नैसर्गिक औषध नक्की वापरून पाहा!
हे औषध अतिशय सोपे आणि घरबसल्या करता येणारे आहे.
ते औषध म्हणजेच ड्रॅगन फ्रूट!
हो, हे एक फळच तुमच्या पचनसंस्थेचं आरोग्य सुधारू शकतं.
बद्धकोष्ठता दूर करतं,पचनसंस्था मजबूत करतं,रक्त वाढवतं,चेहऱ्यावर चमक आणतं.
ड्रॅगन फ्रूट इतर औषधांप्रमाणे व्यसन निर्माण करत नाही, आणि शरीरावर साइड इफेक्टही होत नाही.
ड्रॅगन फ्रूट अर्धं कापून चमच्याने खा.,चव वाढवण्यासाठी थोडं खडे मीठही घालू शकता!
बद्धकोष्ठतेवर ड्रॅगन फ्रूट खा आरोग्यदायी, चवदार आणि नैसर्गिक उपाय!