सकाळ डिजिटल टीम
तुमच्या ही पायांना भेगा जातात का?
पायांना भेगा जाणे या समस्यांमुळे तुम्ही त्रस्त आहात का?
यावर उपाय काय आहेत जाणून घ्या.
पायांची त्वचा कोरडी झाल्यास भेगा पडण्याची शक्यता वाढते
व्हिटॅमिन बी3, ई, आणि इतर व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होऊ शकते आणि भेगा पडण्याची शक्यता वाढते.
पायांची स्वच्छता न ठेवल्यास किंवा कठोर घटकांच्या संपर्कात आल्यास टाचांना भेगा पडू शकतात.
लोणी, मध आणि मीठ एकत्र करून टाचांना लावल्यास भेगा कमी होऊ शकतात.
जाड आणि कडक सोल्स असलेले शूज टाळा.
जर समस्या गंभीर असेल किंवा घरगुती उपाय काम करत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या