पुजा बोनकिले
आजकाल यकृता संबंधित समस्या जास्त वाढत आहे.
तुमच्या रोजच्या जीवनातील काही चुकीच्या सवयींमुळे होऊ शकते.
या चुकीच्या सवयी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.
तुम्ही जास्त मद्यपान करत असाल तर यकृत खराब होऊ शकते.
रोज फास्टफुड खाल्ले तर यकृतावर ताण येऊ शकतो.
तुम्ही जर रोज जास्त गोड पेय म्हणजेच फळांचा रस किंवा कोल्ड ड्रिंक्स पित असाल तर यकृताचे आरोग्य धोक्यात येऊ शकते
जर नियमितपणे योगा केला नाही तर यकृत खराब होऊ शकते.
तुम्ही जर तेलकट पदार्थ खात असाल तर यकृत खराब होऊ शकते.
अपुऱ्या झोपेमुळे यकृताच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
तुम्ही जर जेवण न करता इतर पदार्थ खात असाल तर यकृत खराब होऊ शकतो.