Aarti Badade
मखान्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात, जे फॅटी लिव्हरची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.
तुम्ही मखाना दुधात भिजवून खाऊ शकता किंवा हलकं भाजून साधा स्वरूपात खा – मसाल्याशिवाय!
जास्त मीठ व तेलकट मसाले टाळा, कारण यामुळे चरबीचे प्रमाण वाढते – जे यकृतासाठी हानिकारक आहे.
मखान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिन नियंत्रित राहते.
मखाना कमी कॅलरीयुक्त असून त्यात आवश्यक पोषक घटक भरपूर असतात, जे यकृतासाठी फायदेशीर असतात.
तेलकट पदार्थांऐवजी मखाना शक्य तितका नैसर्गिकरित्या खाण्याचा प्रयत्न करा.
फक्त मखाना खाल्ल्याने फॅटी लिव्हर बरा होणार नाही, पण त्याचा समावेश एक आरोग्यदायी आहारात केल्यास उपयोग होतो.