खवळलेले पित्त शांत करण्यासाठी औषध नको त्वरित करा 'हे' घरगुती उपाय!

Aarti Badade

पित्त दोषाचे महत्त्व

आयुर्वेदानुसार शरीरातील पचनक्रिया, चयापचय आणि रक्ताभिसरण नियंत्रणात ठेवण्यासाठी पित्त दोष अत्यंत आवश्यक असतो.

blood pitta symptoms

|

Sakal

पचनक्रिया बिघडण्याची कारणे

दैनंदिन आहारात जास्त तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात नैसर्गिकरित्या अग्नी दोष वाढून पचनक्रिया पूर्णपणे बिघडते.

blood pitta symptoms

|

Sakal

सुरुवातीची मुख्य लक्षणे

पित्त वाढल्यास सतत आंबट ढेकर येणे, घशात आंबट पाणी येणे, डोकेदुखी, उलट्या, मळमळ होणे आणि तोंड कडू होणे यांसारखा त्रास होतो.

blood pitta symptoms

|

sakal

रक्तातील पित्ताचे गंभीर संकेत

रक्तात पित्ताची पातळी वाढल्यास अंगावर सतत खाज सुटणे, हाता-पायांच्या तळव्यांमध्ये आणि डोळ्यांमध्ये तीव्र जळजळ होणे ही लक्षणे दिसतात.

blood pitta symptoms

|

Sakal

मानसिक अस्वस्थता

शरीरातील उष्णता आणि पित्तदोष जास्त प्रमाणात वाढल्यामुळे व्यक्तीची चिडचिड होऊन मानसिक अस्वस्थता देखील वाढू लागते.

blood pitta symptoms

|

Sakal

थंड दुधाचा आरामदायी उपाय

पित्त खवळल्यास एक ग्लासभर थंड दूध प्यावे, कारण थंड दुधामुळे पोटातील हायड्रोक्लोरिक ॲसिड त्वरित शांत होण्यास मदत होते.

blood pitta symptoms

|

Sakal

तूप आणि गुलकंद

आयुर्वेदात तूप हे उत्तम पित्तशामक मानले गेले असल्याने एक चमचा तूप किंवा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी एक चमचा गुलकंद खावा.

blood pitta symptoms

|

Sakal

जिरे आणि बडीशेप

वारंवार पित्त होत असल्यास सकाळी उठून जिऱ्याचे पाणी प्यावे किंवा पित्त जाणवल्यास चमचाभर बडीशेप किंवा जिरे चावून खावे.

blood pitta symptoms

|

Sakal

पनीर की अंडा भुर्जी? जास्त प्रोटीन कशात असते?

paneer Bhurji VS Egg Bhurji Nutrition

|

Sakal

येथे क्लिक करा