अंगदुखी अन् हातापायातून कळा मारतात? न चुकता खा 'हे' स्वस्त ड्रायफ्रूट, हाडात कॅल्शियम होईल डबल

Saisimran Ghashi

अंगदुखी

हल्ली अंग दुखणे, हातापायातून कळा मारणे ही समस्या वाढत चालली आहे.

joint pain weak bone causes | esakal

त्रासदायक दुखणे

तरूणांपासून प्रौढ आणि वयोवृद्ध लोकांपर्यंत ही समस्या फार त्रासदायक आहे

weak bones body pain causes | esakal

कॅल्शियमची कमतरता

अंगदुखी, आणि हाडे दुखण्यामागे अनेक कारणे असू शकतात त्यामध्ये कॅल्शियमची कमतरता हे एक कारण आहे.

calcium deficiency causes | esakal

स्वस्त ड्रायफ्रूट

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही एक स्वस्त ड्रायफ्रूट खावू शकता ज्याने तुम्हाला फायदा मिळेल.

high calcium dryfruit | esakal

पिस्ता

पिस्ता हे ड्रायफ्रूट कॅल्शियमचे मोठे स्त्रोत आहे.

pista benefits for health | esakal

कमकुवत हाडे

रोज थोडे पिस्ते खाल्ल्याने अंगदुखी आणि कमकुवत हाडाची समस्या दूर होईल.

weak bones problem pista benefits | esakal

अंजीर

अंजीर हे बहुगुणी ड्रायफ्रूट आहे. अंजीर खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात

anjeer benefits for bone health | esakal

रोगप्रतिकारक शक्ती

अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

anjeer health benefits | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

तानाजी मालुसरे यांचे वंशज सध्या कुठे आहेत अन् काय करतात?

esakal
येथे क्लिक करा