Aarti Badade
अंथरुणावर गेल्यानंतर पायात ताण, गोळे येणे आणि दुखणे सुरू होते? मग हे उपाय नक्की करून पाहा!
दिवसभर काम करून झोपायला गेल्यावर पाय दुखतात, पोटऱ्या ओढल्यासारख्या होतात – यामुळे झोपेचा मोठा त्रास होतो.
मासिक पाळीच्या आधी, जास्त चालणं किंवा उभं राहणं, शरीर थकलं असताना झोपण्याच्या वेळी.
ताठ उभे राहा हात सरळ खाली ठेवा,मधल्या बोटाच्या टोकाने मांडीवर मसाज करा,दोन्ही मांडींवर प्रत्येकी ५ मिनिटे मसाज करा.
ताठ उभे राहून कंबरेजवळील हाडांवर दाब द्या,हात हलक्या दाबाने पायाच्या दिशेने ओढा,हा व्यायामही ५ मिनिटे करा.
रक्ताभिसरण सुधारते,स्नायूंमध्ये ताण कमी होतो,गोळे येणे कमी होते,शांत झोप लागते.
हे दोन्ही उपाय नियमित केल्यास पाय दुखणे आणि गोळे येण्याची समस्या दूर होऊ शकते.
शरीरात पाण्याची कमतरता ही देखील पोटऱ्यांमध्ये गोळे येण्याचं एक मुख्य कारण आहे.
दिवसभर ८–१० ग्लास पाणी पिणं आवश्यक!