सकाळ डिजिटल टीम
पण रक्तस्त्राव जास्त झाल्यास चिंता करण्यासारखी गोष्ट आहे.
आल्याचा रस आणि मध एकत्र करून पाणी प्यायल्याने रक्तस्त्राव नियंत्रणात राहतो.
यामुळे थकवा, चक्कर येणे आणि अस्वस्थ वाटू शकते.
मेथीच्या बियांचे पाणी पिल्याने हार्मोनल बॅलेन्स सुधारतो आणि रक्तस्त्राव नियंत्रित होतो.
हार्मोन्स बिघडल्यास रक्तस्त्राव वाढू शकतो.
दालचिनी चहा यात इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्याने अधिक रक्तस्त्राव कमी होतो.
थायरॉईड ग्रंथी योग्य काम करत नसेल तर पीरियड्स अनियमित आणि अधिक रक्तस्त्राव होऊ शकतो.