पुजा बोनकिले
जेवणासोबत दही खाणे अनेक लोकांना आवडते.
जाणून घेऊया दह्यात साखर कि मीठ टाकणे किती योग्य आहे.
काही लोक दह्यात मीठ तर काही लोक साखर मिसळून खाणे पसंत करतात.
यामध्ये आयरन आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते.
साखर टाकल्याने दह्याचा गोडवा वाढतो.
दह्यात साखर मिसळून खाणे आरोग्यदायी ठरते.
मीठासोबत दही खाल्लयाने वजन कमी होते.
दह्यात मीठ मिसळून खाल्ल्यास त्वचेसंबंधित समस्यात्वचेसंबंधित समस