पुजा बोनकिले
टोमॅटो रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
हिवाळ्यात टोमॅटो रस प्यायल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
रोगप्रतिरशक्ती वाढवण्यासाठी टोमॅटो रस पिणे आरोग्यदायी ठरते.
हिवाळ्यात टोमॅटो रस प्यायल्याने दिवसभर उत्साही वाटते.
टोमॅटो रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.
केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी टोमॅटोचा रस पिणे फायदेशीर ठरते.
तुम्हाला सर्दी- खोकला कमी करायचा असेल तर टोमॅटोचा रस पिऊ शकता.
हिवाळ्यात टोमॅटो रस प्यायल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळित राहतो.